माझ्या जालनिशीवरची माझी पहिली नोंद !
॥ श्री गणेशाय नमः ॥
मित्रांनो, माझ्या जालनिशीवरची ही माझी पहिली नोंद श्रीगणेशाला वंदन करुन लिहित आहे. महाजालावरच्या अनेक सुंदरसुंदर जालनिश्या पाहुन मलाही वाटलं आपलीही एक जालनिशी सुरु करावी असं ! ही जालनिशी कुणीतरी वाचेल अशी मी आशा करतो. आता का लिहितोय मी जालनिशी?अजुन एक ? लाखो जालनिश्या आधीच उपलब्ध असताना महाजालावर ! वेल् मला वाटतं की प्रत्येक माणसाला काहीतरी सांगायचं असतं नि यासाठी एखादं सुंदरसं माध्यम असताना मग तो गप्प कसा बसेल? मीही त्याला अपवाद नाही. आता ही जालनिशी किती दिवस चालते ते फक्त त्या जगद्नियंत्यालाच ठाउक ! पाहुया !

0 Comments:
Post a Comment
<< Home